Example of a blinking text using CSS within a marquee ग्रुप ग्रामपंचायत मोज आपले सहर्ष स्वागत करित आहे.

महाराष्ट्र राज्य शासन

माननीय मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

श्रीमती. सुनेत्रा पवार

श्रीमती. सुनेत्रा पवार

मा.मंत्री ग्रामपंचायत व पंचायतराज विभाग

श्री. जयकुमार गोरे

मा.राज्यमंत्री ग्रामपंचायत व पंचायतराज विभाग

श्री.योगेश कदम

मा. वन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पालघर जिल्हा

श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

मा. मुख्यकार्यकारी अधिकारी (भ्रा.प्र.से.)

श्री.मनोज रानडे

मा. अति. मुख्यकार्यकारी अधिकारी

श्री. रवींद्र शिंदे

मा. उप मुख्यकार्यकारी अधिकारी(पंचायत

श्री.अशोक पाटील

मा.गटविकास अधिकारी (उ.श्रे .)

श्री.वैभव भाऊराव शिंदे

स्थानिक माहिती

नकाशा

[[location-weather id="4373"]

गॅलरी

सध्या ताज्या बातम्या उपलब्ध नाहीत.

सध्या कार्यक्रम उपलब्ध नाही.

सूचना उपलब्ध नाही.

गावाविषयी माहिती

वैतरणा  नदीच्या काठावर बसलेले  तिलसे  व पिंपरोली व विलकोस तर्फे कोनपट्टी  ही तिन  गावे आहेत आणि त्यांच्या लगत मोज , वरई खुर्द व वरई बुद्रुक ही तीन गावे आहेत.  महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील प्रगतशील व ऐतिहासिक गावे  आहेत.

        मोज , वरई, पिंपरोली  गावात हनुमानाची   मंदिरे आहेत, तर तिलसे गावी पांडव कालीन शिवमंदिर आहे. ही मंदिरे  गावांची   धार्मिक केंद्रबिंदू आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या दोन गावांची  लोकसंख्या सुमारे ६६२  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६  , अंगणवाडी केंद्रे ६   व सभामंडप-१०   अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत मोज  चे ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

   गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, व भाजीपाला लागवड   ही प्रमुख पिके घेतली जातात.

मोज ग्रुप  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. मोज ग्रुप  ग्रामपंचायत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत  संपूर्ण खुले शौचमुक्त  आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११   सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

मोज, वरई खुर्द , वरई बुद्रुक , पिंपरोली, विलकोस तर्फे कोनपट्टी  ही सहा  गावे  आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी  गावे  म्हणून ओळखली  जातात.

लोकसंख्या आकडेवारी

कुटुंब
0
लोकसंख्या
0
पुरुष
0
महिला
0
Scroll to Top